जामनेर राष्ट्रवादी शहराध्यक्षपदी जावेद मुल्लाजी

0

जामनेर – राष्ट्रवादी पक्षाच्या शहराध्यक्ष पदी जावेद इकबाल, अब्दूल रशीद यांची नुकतीच निवड करण्यात आली. जावेद इकबाल यांनी याआधी जामनेर नगरपरिषदेत आघाडीची सत्ता असताना. उपनगराध्यक्षपद भुषविले आहे. नगरपरिषदेत सत्तांतरण झाल्यावर विरोधक म्हणून जावेद हे बरेच चर्चिले गेले आहेत. शहराध्यक्ष जितेश पाटील यांनी पक्षातंर्गत कारणांमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला असून.त्यांच्या जागी जावेद यांची निवड करण्यात आली आहे.