जिल्हाधिकारी कार्यालयात उत्कृष्ट कार्य करणार्‍या कर्मचार्‍यांचा गौरव

0

नंदुरबार । येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणार्‍या कर्मचार्‍यांचा गौरव करण्यात आला. सोबत जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, अपर जिल्हाधिकारी अनिल पाटील, गोरक्ष गाडीलकर, सहा, जिल्हाधिकारी निमा अरोरा, उपजिल्हाधिकारी, विनय गोसावी, अनिल पवार, जयसिंग वळवी, अजीत थोरबोले, लक्ष्मीकांत सातळकर, भूमी अभीलेखचे महेंद्र खडतरे, तहसिलदार सुदाम महाजन, प्रमोद हिले.