जिल्हाधिकारी कार्यालयात महापुरूषांना अभिवादन

0

नंदुरबार – जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसामुंडा सभागृहात महात्मा गांधी व लालबहादूर शास्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ.
मल्लिनाथ कलशेट्टी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, अप्पर
जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय भांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, उपजिल्हाधिकारी सुनील
सूर्यवंशी, सुधीर खांदे, डॉ. अर्चना पठारे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी प्रसाद मते तहसिलदार रामचंद्र पवार आदि उपस्थित होते यावेळी
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.