जिल्हाधिकार्‍रांनी केली 12 वी परीक्षा केंद्रांची पाहणी

0

जळगाव  । जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर रांनी 17 मार्च रोजी शहरातील 12 वी परीक्षा केंद्रांना अचानक भेट देऊन पाहणी केली. विध्यार्थ्यांच्या एकाग्रतेचा भंग होऊ नरे राची दक्षता घेत त्रांनी ही पाहणी केली. रावेळी त्रांचे समवेत महानगरपालिका आरुक्त जीवन सोनवणे, तहसिलदार अमोल निकम आदी उपस्थित होते. रात त्रांनी शहरातील नंदिनीबाई मुलींची शाळा, नुतन मराठा महाविद्यालर, बाहेती महाविद्यालर आणि मु. जे. महाविद्यालरातील परीक्षा केंद्रांची पाहणी केली. रावेळी जिल्हाधिकार्यांनी विद्यार्थ्यांची काग्रता भंग पावू नरे म्हणुन वर्गांना भेटी न देता, परीक्षा केंद्र प्रमुखांकडे जाऊन त्रांनी कॉपीला आळा घालण्रासाठी केलेल्रा उपाररोजना, परीक्षा व्रवस्थेचे संनिरंत्रण, परीक्षार्थींसाठी उपलब्ध केलेल्रा सुविधा, आवश्रक ती सुरक्षा व्रवस्था आदींचा आढावा घेतला.