जळगाव । आंतरशालेय जिल्हास्तरीय फुटबॉल सपर्धेत 14 वर्षाआतील गटात जामनेरच्या लॉर्ड गणेशाने सावदाच्या डॉ. उल्हास पाटीलला पेनल्टी शुट आऊटमध्ये 4-2 ने पराभव करुन नाशिक विभागासाठी पात्र ठरली.
विजयी/उपविजयी खेळाडूंना माजी मुख्याध्यापिका महिला असोसिएशनच्या अध्यक्षा सौ. राजकमल पाटील, फारुख शेख, अरविंद देशमुख, किशोर पाटील लता बाविस्कर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण ठाकरे तर आभार नरेंद्र चव्हाण यांनी मानले. उर्वरित निकाल पुढील प्रमाणे न्यु इंग्लिश स्कूल पाचोरा विरुध्द अंजुमन हायस्कूल जामने, 2-1, एन.एच. हायस्कूल पारोळा, वि. ग्लोबल उर्दू अमळनेर 2-0, ब. गो. शानमाग सावखेडा विरुध्द गुडशेफर्ड चाळीसगाव 1-0, डॉ. उल्हास पाटील, सावदा विरुध्द डॉ. उल्हास पाटील.