जिल्हास्तरीय कबड्डी पंच परीक्षा

0

मुंबई । मुंबई शहर कबड्डी संघटनेतर्फे 24 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत जिल्हास्तरीय कबड्डी पंच परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

या परीक्षेस बसू इच्छिणार्‍यांनी सायंकाळी 7 ते 8.30 वाजेपर्यंत संघटनेच्या कार्यालयातून प्रवेश अर्ज घ्यावेत असे आवाहन संघटनेने केले आहे. अधिक माहितीसाठी विश्‍वास मोरे (9869068812) दीपक मसूरकर (9869464494) यांच्याशी संपर्क साधावा.