जिल्हा काँग्रेसतर्फे अ‍ॅड. संदीपभय्या यांचा सत्कार

0

सिनेट सदस्यपदी निवड झाल्याबददल आनंदोत्सव

जळगाव  । जिल्हा कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड संदीपभैया पाटील यांची नुकतीच सिनेट सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबददल आज जिल्हा कॉग्रेस कमेटीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा प्रदेश उपाध्यक्ष, माजी खा. डॉ उल्हास पाटील यांनी सर्वात जास्त मते घेउन निवडून आल्याबददल आनंद व्यक्त करत अ‍ॅड संदिपभैया पाटील यांचा सत्कार केला.

यांची होती उपस्थिती
यावेळी डॉ. अर्जूनदादा भंगाळे, डी. जी पाटील, अल्पसंख्यांक आघाडीचे मुनवर खान, उल्हास साबळे, एन एस यु आयचे देवेंद्र मराठे, अजाबराव पाटील, स्वामी रेणापूरकर,परमेश्‍वर टिकारे,प्रदिप पवार, उदय पाटील,शरद महाजन, प्रभाकर आप्पा सोनवणे, आर जी नाना,चंद्रशेखर पाटील, भगतसिंग पाटील, डी के पाटील,रहिम कुरेशी, रवी निकम, इ सह मान्यवर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थीत होते.