जिल्हा परिषद सीईओ बी. एन पाटील यांनी स्वीकारला पदभार

0

जळगाव- जिल्हा परिषद सीईओ बी. एन पाटील यांनी आज सकाळी दहा वाजता अखेर पदभार स्वीकारला आठवडाभरापूर्वी त्यांच्या नियुक्तीचे आदेश मिळालेले होते. दरम्यान , तत्कालीन सीईओ शिवजी दिवेकर यांना अजून नियुक्ती मिळालेली नाही. त्यांच्या आयए एस ग्रेड संदर्भात येत्या आठ दिवसात निर्णय येणार असून त्या नंतर त्यांना नियुक्ती मिळण्याची माहिती आहे. नवनियुक्त सीईओ बी एन पाटील यांचे आज जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी स्वागत केले.