जिल्हा बँक निवडणुक : डॉ सतीश पाटिल विजयी featuredजळगाव On Nov 22, 2021 Share जळगाव – जळगाव जिल्हा बँक निवडणुकीचे कल लवकरात लवकर तुमच्या पर्यंत पोहोचला होते कार्य जनशक्तीचा माध्यमातून होत आहे. जिल्हा बँक निवडणूक मोठ्या चुर्शची होत असून आत्ताच मिळालेल्या ताज्या माहिती नुसार ओबीसी मतदार संघातून डॉ सतीश पाटील निवडून आले आहेत. Share