जिल्ह्यात आज नव्याने ५२ रूग्ण आढळले

0

कोरोना बाधित रूग्णांची संख्या १५७८

जळगाव– जिल्ह्यात आज नवीन ५२ कोरोना बाधित रूग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णाची संख्या १५७८ इतकी झाली. यात जळगाव शहर १७, जळगाव ग्रामीण ३, भुसावळ २०, अमळनेर १, चोपडा २, यावल १, एरंडोल २, जामनेर ३, रावेर १, पारोळा २ अशा रूग्णांचा समावेश आहे.