मुंबई । पेन्लटी शूट आऊटपर्यंत लांबलेल्या सामन्यात जीत फाऊंडेशनने अंडरडॉग्ज संघाचा 3-2 असा पराभव करत अशासकिय समाजसेवी संंस्थासाठी आयोजित केलेल्या गोल्डन टच फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.
रोहिन मोदी याच्या संकल्पेनेतून खेळवण्यात आलेल्या स्पर्धेतील अंतिम सामन्यातील निर्धारित वेळेत उभय संघाला गोल करता आले नाहीत. पेनल्टी शूटआऊटमध्ये सुनील राठोड, शंतू प्रजापती आणि कुमार राठोडने गोल करत संघ विजयी केला.