जीवघेण्या खड्ड्यांची केली दुरूस्ती

0

पाळधी । पाळधी येथील महामार्गवर असलेल्या आराध्या पेट्रोल पंप समोरील हा जीवघेणा खड्डा 45 फूट लांबीचा पडला होता. ‘जीवघेणा खड्डा; सा.बां.विभाग अनभिज्ञ’ अशी बातमी 10 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केली होती.

त्या पार्श्‍वभूमीवर तात्का सा.बां. विभागाने तात्काळ दखल घेत खड्डे बुजविण्याचे आदेश दिले. यामुळे परीसरातून समाधान व्यक्त होत आहे.