जीवनज्योती व्यसनमुक्तीतर्फे माहितीपत्रक

0

जळगाव । येथील जीवनज्योती व्यसनमुक्ती केंद्र उपचार केंद्रातर्फे डॉ.बाळासाहेब कुमावत संकलित माहिती पत्रक व व्यसनमुक्तीसाठी प्रभावी औषध वेसनील प्लसचे लोकार्पण सामाजिक न्यायमंत्री ना. राजकुमार बडोले यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आमदार एकनाथराव खडसे, ना.गिरीश महाजन, ना. दिलीप कांबळे आदींसह मुकुंद गोसावी, डॉ.समीर साकळीकर, प्रितम कुमावत आदी उपस्थित होते