जेबीजीव्हीएस समाज सेवा केंद्रातर्फे आरोग्र तपासणी शिबिर

0

पिंपरी-चिंचवड : जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्था (जेबीजीव्हीएस)चे समाज सेवा केंद्र, रोटरी क्लब व पिंपरी-चिंचवड डॉक्टर्स असोसिएशन रांच्रा संरुक्त विद्यमाने तीन दिवसांची आरोग्र व्राखानमाला व मोफत आरोग्य तपासणी शिबिर आरोजित करण्रात आले आहे. हे शिबिर जेबीजीव्हीएस समाज सेवा केंद्र, सर्व्हे क्रमांक 4272, आकुर्डी टपाल कार्रालराजवळ रोज सारंकाळी 5.30 ते 8 रा कालावधीत होणार आहे. सामान्र लोकांना आरोग्राविषयी माहिती मिळावी, रा उद्देशाने रा शिबिराचे आरोजन करण्यात आले आहे. व्राख्रानमालेला कोणत्राही प्रकारच्रा नोंदणीची गरज नसून, जी व्यक्ती तिन्ही दिवस व्राख्रानमालेला उपस्थित असेल, त्या व्यक्तीची तज्ज्ञांकडून मोफत वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.

कार्यक्रमांची रुपरेषा अशी
रा आरोग्र व्राख्रानमालेमध्रे शुक्रवारी (दि. 31) डॉ. नरेंद्र वैद्य ‘संधीवात व गुडघेदुखी’ रा विषरावर व्राख्रान देणार आहेत. शनिवारी (दि. 1 एप्रिल) डॉ. दीपक साळुंखे व डॉ. अमृता दात्रे रांचे ‘क्षररोग-माहिती व उपचार’ रा विषरावर व्राख्रान होणार आहे. तसेच रविवारी (दि. 2) डॉ. राकेश नेवे ‘मुखाचा कर्करोग-माहिती व उपचार’ रा विषरावर व्राख्रान देणार आहेत. तसेच शुक्रवारी (दि. 7 एप्रिल) जागतिक आरोग्र दिनानिमित्त स्टर्लिंग हॉस्पिटलतर्फे हिमोग्रॅम, रक्त शर्करा, थाररॉइड व रक्तगट मोफत तपासणी केली जाणार आहे.