जळगाव । नुकत्याच नवी पेठेत शुभारंभ झालेल्या जैनम शॉपीला ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. या शॉपीमध्ये जगप्रसिद्ध कंपनी सॅमसंग, एलजी, आयएफबी, डाइकिनचे फ्रिज, एअर कंडिशनर, वॉशिंग मशिन, टीव्ही आदी तसेच सॅमसंग, व्हिवो, ओप्पो आदी कंपन्यांचे अत्याधुनिक मोबाईल फोन्स उपलब्ध असून या सर्व उत्पादनांची विक्रीनंतरची सेवादेखील जैनम शॉपीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
आकर्षक गिफ्टचा ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन
अक्षय तृतीया 29 एप्रिलपर्यंत जैनम शॉपीमधून खरेदी करणार्यांना आकर्षक गिफ्ट देण्यात येणार असून ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शॉपीचे अमित कोठारी, अतुल कांगटाणी, आशिष कांकरीया यांनी केले आहे.