जोरदार वारा; वीज पुरवठा खंडित

0

जळगाव: जोरदार वाऱ्यामुळे शहराच्या अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. यावेळी आभाळ भरून आले होते. मातीच्या सुगंधावरून शहरालगत पावसाचा शिडकावा झाला असल्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने राज्यात पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. हा पाऊस कोकण भागातून सुरू होईल आणि मध्य महाराष्ट्र व इतर भागात पडेल, असे म्हटले आहे. दरम्यान, दुपारी ऊनही बरेच तापले होते