‘ज्ञानसत्र’ समारंभाचे उद्घाटन खासदार विकास महात्मे यांच्या हस्ते होणार

0

पुणे :विद्यार्थी सहाय्यक समिती पुणे व विद्यार्थी विकास केंद्र आयोजित गणेश उत्सव मधील  ‘ज्ञानसत्र’ समारंभाचे उद्घाटन राज्यसभेचे खासदार पद्मश्री विकास महात्मे यांच्या हस्ते होणारअसून ते राष्ट्र निर्मितीत युवकांचे योगदान या विषयावर विद्यार्थी संवाद साधणार आहेत.हा कार्यक्रम ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजतासहाय्यक समितीचे ‘लाला लजपतराय भवन’सेनापती बापट रोड पुणे येथे होणार असून या कार्यक्रमाचे नियोजन प्रा.सचिन जायभाई व जीवराज चोले यांनी केले आहे.