मुंबई-बॉलीवुडचे ज्येष्ठ कलावंत दिलीप कुमार यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यकृत संबंधी त्रास सुरु झाल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सातत्याने बिघाड होत आहे. वारंवार त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागते. आता पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.