मुंबई: ज्येष्ठ समीक्षक मधुकर पाटील (म.सु.पाटील) यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य अकादमीने २४ भाषांमधील पुरस्कार जाहीर केले. सात कवितासंग्रह, सहा कादंबऱ्या, सहा लघुकथा, तीन साहित्य समीक्षा आणि दोन निबंधांची निवड साहित्य अकादमी पुरस्कारासाठी करण्यात आली.