झेडपीचे अर्ज मंजूर

0

सोलापूर । सोलापूर जिल्हा नियोजन मंडळच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेचे सर्व अर्ज मंजूर झाले आहेत. त्यामुळे आता उमेदवार निवडणूकीची जोरदार तयारी करत असल्याचे चित्र दिसत आहेत. सोलापूर जिल्हा नियोजन मंडळाची निवडणूक आगामी काळात होणार असून त्यासाठी जिल्हा परिषदेकडून अर्ज करण्यात आले होते.