टाहकळीच्या अल्पवयीन तरुणीची आत्महत्या

Suicide of a young girl from Tahkali भुसावळ : तालुक्यातील टाहकळी येथील सानिका योगेश चौधरी (16) या अल्पवयीन तरुणीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. या प्रकरणी मयताचे काका यांनी वरणगाव पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास एएसआय नरसिंग चव्हाण करीत आहेत.