टॅक्स भरणारे बॉलिवूडचे टॉप 10 सेलिब्रिटी

0

मुबंई। मार्च महिना आला म्हणजे वर्षभरात केलेल्या कमाईतून शासनाचा कर 31 मार्च पर्यंत भरण्यास प्रत्येकाची धडपड सुरू असते. यामध्ये अभिनेताही काही मागे राहिलेले नाही. अभिनेता सलमान खान, अक्षय कुमार, ऋतीक रोशन, कॉमेडियर आणि अ‍ॅक्टर कपिल शर्मा, रणबीर कपूर यांच्यासह इतर अभिनेत्री दिपीका पदुकोन, अलिया भट सह करीना कपूरनेही मार्च महिन्याच्या शेवटी आगावून शासनाचा कर (टॅक्स) भरून मोकळे झाले आहे. 2016-17 या वर्षात आगाऊ आयकर भरणार्‍यांमध्ये बॉलिवूडचा नंबर मागे राहिलेला नाही असे यावरून दिसून येत आहे.

या वर्षात कोणी कोणी भरले टॅक्स
भरला. सलमाननंतर नंबर येतो तो बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा. अक्षयने गेल्या वर्षी 30 कोटी तर यावेळी 29.5 कोटी रुपये टॅक्स जमा केला आहे. या यादीत तिसर्‍या क्रमांकावर आहे बॉलिवूडचा सुपर डान्सर ऋतिक रोशन. ऋतिकने गेल्या वेळी 14 कोटी तर यावर्षी 25.5 कोटी रुपये इतका टॅक्स भरला आहे. कॉमेडियन आणि अ‍ॅक्टर कपिल शर्मा याचे नाव टॅक्स भरणार्‍यांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. 23.9 कोटी रुपये कर भरणार्‍या कपिलचे यावरुन यश लक्षात येते. 5 व्या स्थानावरील रणबीर कपूरने गेल्या वर्षी 22.3 कोटी तर यावेळी 16.5 कोटी रुपये कर भरला आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता आमिर खान या यादीत सहाव्या स्थानावर आहे.