‘टोटल धमाल’मधून डेब्यू करतेय ‘ही’ हॉलिवूड सेंसेशन

0

मुंबई : अजय देवगनचा ‘टोटल धमाल’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. नुकताच या चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘टोटल धमाल’च्या पहिल्या लूकमध्ये अजय देवगन सोबत हॉलिवूड सेंसेशन नावाने लोकप्रिय असलेलं पात्र एनिमल क्रिस्टल दिसत आहे. क्रिस्टल ही अजयच्या खांद्यावर बसलेली दिसत आहे. अजय देवगनने सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे. या फर्स्ट लूकसोबत या चित्रपटाचा ट्रेलर केव्हा प्रदर्शित होणार, हेही सांगितले आहे.