नशिराबाद:- अज्ञात ट्रकने दुचाकीस्वारास धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना टोयाटो शोरूमसमोर 5 रोजी घडली. तक्रारदार गणेश अशोक पाठक (43, गोवर्धन कापड दुकानाजवळ, नशिराबाद) हे (एम.एच.19 ए.जे.7057) ने जळगावहून नशिराबाद येत असताना अज्ञात ट्रकने 5 रोजी रात्री 8.45 वाजता धडक दिली.