मुस्लीम महिलांचा सक्रिय सहभाग ; घोषणांनी दणाणले तहसील
रावेर :- ट्रीपल तलाक बिल रद्द करा, शरीयत मे दखल मत दो, मुस्लिम पर्सन लॉ में दखल मत दो, अशी घोषणाबाजी करीत शहरातील मुस्लीम समाजातील महिलांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाला निवेदन दिले. महिलांच्या घोषणेने तहसीलचा परीसर दणाणला.