ठाण्यात अंगणवाडी कर्मचार्‍यांचा एल्गार

0

ठाणे : आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढला. त्यावेळी विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शेकडो अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.