ठाणे : ठाण्यामध्ये येत्या महिनाभरात ई-चलन पध्दत सुरू होणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. रिक्षातून प्रवास करणार्या महिलांवर अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. रिक्षा थांब्यावर उभे राहून सुध्दा अनेकवेळा रिक्षा चालकांकडून भाडे नाकारलं जाते.