ठाण्यात भरदिवसा चाकू हल्ला करून तरुणीला केले ठार

0

मुंबई-ठाण्यात एका २२ वर्षांच्या तरूणीवर एका तरूणाने चाकू हल्ला केला. या हल्ल्यात तरुणीचा मृत्यू झाला आहे. प्राची विकास झाडे असे या तरूणीचे नाव आहे. हल्ला करून हा तरूण पसार झाला. विकास पवार असे तरूणाचे नाव आहे. आरटीओ ऑफिसजवळ या तरूणीवर तरुणाने चाकू हल्ला केला. पोलीस पुढील तपास करत आहेत.