ठाण्यात वाहनावर झाड कोसळले

0

ठाणे : ठाण्यातील मासुंदा तलावाजवळील परिसरात सोमवारी वाहनावर झाड पडले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.