ठाण्यात व्याख्यान Uncategorized Last updated Jul 27, 2017 0 Share ठाणे : रौद्र प्रतिष्ठान या संघटनेच्यावतीने शेतकर्यांच्या आत्महत्या व तापमानवाढ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम भंडारी समाज सभागृह, दत्तमंदिर मार्ग, चेंदणी, ठाणे (प) येथे 29 जुलैला सायंकाळी 6 ते 8 वाजता होणार आहे. ठाणे 0 Share