ठोसेघर धबधब्याचे मनमोहक दृश्य…

0

सातारा । सध्या पर्यटक निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी धबधब्याजवळ गर्दी करत आहेत. पर्यटकांचे मुख्य आकर्षण असणारा सातार्‍यातील ठोसेघर धबधबादेखील ओसंडून वाहत आहे. ‘दोन टप्प्यांत कोसळणारा धबधबा’, अशी याची ओळख आहे. दाट धुके, हिरवा शालू परिधान केलेला ठोसेघरचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे.

खोल दर्‍यातून कोसळणारा धबधबा, दुधाळ रंगाचे पाणी, हिरवा शालू केला परिधान, ओसंडत आहे धबधबा.