डांभूर्णी शिवारात तीन लाखांचे केळी खोडांचे नुकसान खान्देशभुसावळ On Jan 2, 2018 0 Share यावल – तालुक्यातील डांभूर्णी शिवारात केळीवर खोडावर तणनाशक फवारून शेतकर्याचे तीन लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी संशयीत आरोपी दिलीप सोपान फडके (रा.डांभूर्णी) यांच्याविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 0 Share