भुसावळ । येथील के. नारखेडे विद्यालयातील डिंपल खेमचंद पाटील या विद्यार्थीनिने नुकत्याच पार पडलेल्या 10 वी च्या परिक्षेत 96.60 टक्के गुण मिळविले आहे. याबद्दल शाळेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांतर्फे डिंपल पाटील या विद्यार्थीनीचा सत्कार करण्यात आला.