डेन्मार्कचा विजय

0

टिलबर्ग । सलग सातव्यांदा महिलांच्या युरोपियन फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याच्या जर्मनीच्या आशा डेन्मार्कने संपुष्टात आणल्या. डेन्मार्कने नादिया नदीम आणि टेरेसा निल्सनने केलेल्या गोलांच्या जोरावर जर्मनीवर 2-1 असा विजय मिळवत उपांत्य फेरीत स्थान मिळवले.