डॉक्टरला रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण

0

औरंगाबाद – निवासी डॉक्टरला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. डॉ. हर्षल चव्हाण यांना रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण करण्यात आली. यावेळी, वरिष्ठ डॉक्टरांनी हस्तक्षेप केला असता त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेमुळे डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी मास बंकवर जाण्याचा निर्णय घेतल आहे.