नवी दिल्ली: देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कृष्णमूर्ती हे पुढील तीन वर्षे या पदावर कार्यरत राहतील.
Dr.Krishnamurthy Subramanian, Associate Prof. & ED (CAF), ISB ,Hyderabad has been appointed to the post of the Chief Economic Adviser (CEA) for a period of 3 years w.e.f. the date of his assumption of charge of the post, or until further orders, whichever is earlier.
— Ministry of Finance (@FinMinIndia) December 7, 2018
कृष्णमूर्ती सुब्रमण्यन हे सध्या इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये अॅनालिटिकल फायनान्स विभागाचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. अरविंद सुब्रमण्यन यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. या पदासाठी सरकारनं ३० जून रोजी अर्ज मागवले होते.