डॉ. दादा गुजर माध्यमिक शाळेला आयएसओ नामांकन

0

हडपसर । डॉ. दादा गुजर माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यालयास आयएसओ 9001:2015 मानांकन प्रमाणपत्र नगरसेवक संजय घुले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी नगरसेविका प्राची आल्हाट, जीवन जाधव, बाळासाहेब घुले, अमित घुले, कलेश्‍वर घुले, सागर मिटकरी आदी उपस्थित होते. याप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.