डॉ.पायल तडवी आत्महत्येप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा

0

यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रशासनाला निवेदन

यावल- मुंबईतील नायर रुग्णालयात डॉ.पायल तडवी यांनी सहकारी डॉक्टरांकडून होत असलेल्या छळामुळे आत्महत्या केल्याने दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाई तसेच तडवी कुटुंबाला न्याय मिळण्याच्या मागणीसाठी यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शनिवारी सकाळी फैजपूर प्रांताधिकारी अजित थोरबोले तसेच तहसीलदार जितेंद्र कुंवर यांना निवेदन देण्यात आले.

यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या
तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, सुखदेवजी बोदवडे, आदिवासींचे जिल्हाध्यक्ष एम.बी.तडवी, वसंत पाटील, भैय्यासाहेब पाटील, अरुण लोखंडे, गणी खान, अकबर भाई खाटीक, करीम भाई मन्यार, निवृत्ती धांडे, डी.के.पाटील, भास्कर वासुदेव पाटील, सरपंच विकास पाटील, निसार दगडू तडवी, प्रशांत पाटील, चेतन आडळकर, निलेश बेलदार, चंद्रकांत पाचपोळ, भगवान बर्डे, परमार तडवी, निवृत्ती पाटील, आरीफ खान, युनूस तडवी, विजय साळी, अनिल कोळी, नाना कोळी, अमोल दुसाने उपस्थित होते.