वरणगाव । येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 126 वी जयंती कार्यकारीणी घोषीत करण्यात आली. तसेच वरणगाव शहरातील जंयतीचा सर्व कारभार, कायदा सुव्यवस्था सांभाळून पारदर्शक करण्याचे नियोजन समितीने केले आहे. कार्यकाराणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष मयूर साहेबराव सुरवाडे, उपाध्यक्ष विशाल रमेश तायडे, मदन तायडे, खजिनदार विशाल गंगाराम बोदडे, सहखजिनदार दिपक भैसे, सचिव नरेंद्र अर्जुन भैसे, सदस्य अरविंद सुरवाडे, आकाश इंगळे, निलेश झनके कार्यकारणी करण्यात आली.
यावेळी राहुल इंगळे, बापू सुखाडे, रितेश सुरवाडे, दिनेश इंगळे, बंटी मोरे, संतोष सोनवणे, रिंकू इंगळे, विजय मेहरे, राजेश सपकाळे, अमोल सुरवाडे, विक्की इंगळे, आकाश इंगळे, विक्की भैसे, अनिल भैसे, अनिल इंगळे, सुन्नाताई इंगळे, बाळाताई भैसे आदी समाजबांधव उपस्थित होते.