शहादा । येथील सिद्धार्थ नगर येथे डॉ. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंती उत्सवा निमित्त मिरवणूक, प्रभात फेरी, मोटारसायकल रॅली, विद्यार्थ्यांसाठी सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, व विविध सांस्कृतिक कार्यक्रम यांचे आयोजन व नियोजनासाठी उत्सव समिती गठित करण्यात आली. यात अध्यक्षस्थानी सुरेंद्र कुवर यांची निवड करण्यात आली आहे.
यांचा समितीत समावेश
समितीत उपाध्यक्ष राजू अहिर, किरण मोघे, सचिव- गणेश कुवर व प्रेमचंद साळवे, खजिनदार- शशिकांत कुवर, सहखजिनदार- जितेंद्र कुवर, कार्याध्यक्ष- महेंद्र कुवर, संघटक-मुनेशचंद्र जगदेव व दिलीप जगदेव, प्रसिद्धी प्रमुख-प्रा.नेत्रदीपक कुवर, बापू घोडराज व आयु.राजेश्वर सामुद्रे, सल्लागार-बापूजी जगदेव, आयु.अरविंदजी कुवर, आयु.डॉ. अशोक कुवर, आयु.शशिकांत कुवर, अनिल कुवर, दादा जगदेव, नरेंद्र कुवर, चिंतामण अहिरे, दिगंबर कुवर, आयु.युवराज कुवर, आयु.अमृत कुवर,आयु.राजाभाऊ कुवर, आयु.शांतीलाल कुवर,अलीम अन्सारी व कलीम पटेल, सदस्य- प्रमोद बैसाने, जितेंद्र जगदेव, शंकर पवार, गौतम कुवर, किशोर मोघे, अशोक व्ही कुवर, देवेंद्र कुवर, राजेश अहिरे, संजय कुवर, राजू दगा अहिरे, राहुल बैसाने, विजय कुवर, सिद्धार्थ कुवर, भीमराव कुवर,सचिन अहिरे, तुषार सामुद्रे, राजेंद्र कुवर, रवींद्र कुवर, ब्रिजलाल सामुद्रे, तुळशीराम अहिरे, जितेंद्र कुवर, विनोद अहिरे, राहुल कुवर,महेंद्र अहिरे, आकाश कुवर,विकास कुवर,अक्षय जगदेव, संघरत्न कुवर,यशवंत जगदेव, रोहित अहिरे, रोहित कुवर, फयाज तेली, मयूर कुवर, आकाश पिंपळे, विशाल भालेराव, उमेश महिरे, मंदार सामुद्रे, चंद्रशेखर कुवर,सनी जगदेव, रॉकी जगदेव, श्रावण अहिरे, आनंद कुवर , विनोद कुवर, महेंद्र रमेश कुवर, कल्पेश कुवर, शुभम कुवर, तेजस निकुंभ, पंकज कुवर, प्रवीण भालेराव, गणेश कुवर, शत्रूघन परमार व रमेश कुवर ई. अशा प्रकारे कार्यकारणी सर्वानुमते गठीत करण्यात आली. अरविंद कुवर यांनी नवीन कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचलन अनिल कुवर यांनी तर आभार नरेंद्र कुवर यांनी मानले.