डॉ. मेधा खोले यांच्यावर गुन्हा दाखलची मागणी

0

पाचोरा । हवामान खात्याच्या संचालिका डी. मेघा खोले यांनी घरी स्वयंपाक काम करणारी मराठा महिला निर्मला यादव यांनी स्वयंपाक करुन द्रव बाटला म्हणून त्याचावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला व मराठा जातीचा अवमान करुन निर्मला यादव यांची मारहाणी केली. त्याच्यावरी फसवणूकीचा गुन्हा मागे घ्यावा अशी मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेड यांच्यातर्फे तहसीलदारांना देण्यात आले. संघटनेची मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष गणेश पाटील, रविद्र देवरे, प्रविण पटील, राहुल पाटील, भूषण देशमुख, विकास पाटील, मनिष भासले, शिनल सोमवंशी, राहुल कुमावन, स्वपनिल पाटील, महेश पाटील, शुभम पाटील, शामकात पाटील, समाधात सुतार हे उपस्थित होते.

निवेदनात काय म्हटले आहे
दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, हवामान खात्याच्या संचालिका डी.मेघा खोले यांनी घरी स्वयंपाक काम करणारी मराठा महिला निर्मला यादव यांनी स्वयंपाक करुन द्रव बाटला म्हणून त्याचावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला व मराठा जातीचा अवमान करुन निर्मला यादव यांची मारहाणी केली. या पुरोगामी महाराष्ट्रात जाती भेदाची घटना चुकीची असून दोन जातीत तेढ निर्माण करणे आहे. अंधश्रद्धा निर्मुलन कामकाजाचे उल्लंघन करणे पुण्याचा गाष्टी करुन अंधश्रद्धा पसरविणे उच्च नीचता, भारतीय राज्यघटनेचे उल्लंघन करणे मागासवर्गीय समाजाचा अपमान करणे, हे आरोप मेघा खोले यांचा वर करण्यात आले असूण त्यांचवर त्वरीत अटक करावी अशी मागणी केली. अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आदालन करण्यात येईल.