डोंगर हिरवागार, बाई मना डोंगर हिरवागार..! नंदुरबार Last updated Jul 29, 2017 0 Share नवापूर – तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र हिरवळ पसरली असुन आदिवासी ग्रामीण गावातील निसर्ग सौंदर्यने मुक्तपणे उधळ करणारा हा हिरवा डोंगर व हिरवळ शालुचे विहंगम दृश्य टिपले आहे प्रसिद्ध फोटोग्राफर प्रेमेद्र पाटील यांनी. नवापूर 0 Share