जळगाव । जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही दिनी, तक्रारदारांचा विषय ज्या विभागाशी संबंधित असेल त्या विभागाच्या ठिकाणी तक्रारदाराला अगोदरच बसविण्यात आले.
त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक बच्चनसिंह यांनी स्वतः एका महिलेची तक्रार समजून घेवून तत्क्षणी तक्रारीचे बसल्याजागी निवारण केले.