मुंबई : देशी गर्ल आता झाली विदेशी सून. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचा विवाह सोहळा पार पडला. फॅन्सने सोशल मीडियावर निक आणि प्रियांकाला नव्या आयुष्यासाठी भरभरुन शुभेच्छा दिल्या. आता एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/p/Bq-aHjoAeNT/?utm_source=ig_embed
प्रियांकाने हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात प्रियांका निकसोबत मोठा केक कापत आहे. हा केक ६ मजली आणि १८ फूट लांबीचा होता. प्रियांका-निक हा केक तलवारीने कापताना दिसत आहेत.