धुळे । शहरानजीक असलेल्या लळिंग शिवारात डीजेवरुन पडल्याने मरण पावलेल्या बिपीन उर्फ बापू भास्कर कदम यांच्या मृत्यू प्रकरणी डिजे वाहन चालक महेश पुंडलिक पगारे (22) रा. लिलाबाई चाळ, चितोड रोड,धुळे याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिजे वाहन चालकोवर गुन्हा धुळे रेल्वे स्टेशन जवळून 9 मीटर रस्ता करण्याच्या भाजप पदाधिकार्यांच्या मागणीस रेल्वे मंत्रीकडून मंजुरी धुळे (श्रमराज्य.कॉम) – रेल्वे स्टेशन जवळ मिल परिसरात साधारणता 100 कॉलन्या असलेल्या व 15 ते 20 हजार लोकवस्ती असलेला भाग आहे. या परिसरातील रहदारीसाठी 9 मीटरचा रस्ता हा धनाई पुनाई कॉलनीतील सुरतवाला बिल्डिंग समोरून ते रेल्वे विभागाच्या कंपाउंड पर्यंत असा आहे. या नंतर रेल्वे विभागातील जागेच्या कंपाउंडपासून ते प्रताप मिलच्या भिंतीस लागून रेल्वे स्टेशन रोड पर्यंत रस्ता करावा किंवा उडाण पूल करावा असे निवदेन दिले असता माननीय ना.सुरेशजी प्रभू यांना ना.सुभाष भामरे व भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी या विषयाचे गांभीर्य निदर्शनात आणून देऊन त्यावेळेस जिल्हा उपाध्यक्ष शशी मोगलाईकर, मंडळ अध्यक्ष संदीप बैसाणे यांनी हा रस्ता झाल्यास या परिसरातील नागरिकांना कसा फायदेशीर आहे याचे महत्व सांगतिले.
रेल्वेमंत्र्यांना दिले निवेदन
यानंतर रेल्वे मंत्री यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला व त्यांनी यासाठी लवकरात लवकर योग्य ते कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. हे निवेदन देताना ना.सुभाषजी भामरे, ना.जयकुमार रावल, जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल , विजय पाच्छापुरकर, शशी मोगलाईकर , मंडळ अध्यक्ष संदीप बैसाणे , नगरसेवक सोनल शिंदे, किरण देशमुख, मनोज शिरोडे, सचिन शेवतकर, मनोज पसे, दिग्विजय गाळणकर व मिल परिसर भाजपा कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. याप्रकरणी मयताचा भाऊ नितीन भास्कर कदम (26) रा.शेलारवाडी,धुळे याने मोहाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत बेजबाबदारपणाने वाहन चालविल्याने मृत्यू झाल्याची तक्रार करण्यात आली आहे.