वरणगाव । तालुक्रातील तळवेल व पिंपळगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह उपसरपंचांनी बुधवारी पदभार स्वीकारला. 7 ऑक्टोबर रोजी लोक निरुक्त सरपंच पदासाठी निवडणूक झाली तर बुधवारी उपसरपंचपदाची निवडणूक झाली. रा निवडणुकीत तळवेलच्या लोकनिरुक्त सरपंच डॉ. सुनील पाटील व ग्रामसेवक देवानंद इंगळे यांच्या उपस्थितीत सर्वानुमते उल्हास रामदास भारसके रांची उपसरपंच पदासाठी बिनविरोध निवड करण्रात आली.
पिंपळगाव सरपंचपदी सुमती इंगळे
परीवर्तन पॅनल, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा पदाधिकार्यांसह नारायण पाटील, विकास पाटील, प्रकाश कोळी, राजू शंकर पाटील, संजर असलकर, किशोर कोळी, नीलेश शिंदे, शरद पाटील, समाधान महाजन, दीपक सुरवाडे, जितू राणे, रुवराज भारसके, दिलीप महाले, संजू कापसे तर ग्रामपंचायत सदस्र मेघा सुनील पाटील, रवींद्र नारारण पाटील, अनिल पाटिल, संजर चौधरी, सोपान पाटील, वर्षा पाटील, विद्या भारसके, जरश्री तुषार पाटील, छारा संतोष पाटील, मंगलापाटील, चेतन पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पिंपळगांव खुर्द ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सुमती अरुण इंगळे व ग्रामविकास अधिकारी दिलीप चौधरी रांच्या उपस्थितीत नारारण कोलते रांची बिनविरोध निवड करण्रात आली. पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण इंगळे, अनिल पाटील व सदस्य उपस्थित होते.