तळेगाव – येथे गावटी दारुची पंढरी समजल्या जाणाऱ्या तळेगाव नगरित ता.२५ रोजी सकाळीच ७ वाजता गावटी दारु अड्यावर धाडी टाकुन लाखो रुपयाचे रसायन जप्त करुन दोन आरोप्याना अटक करुन चार आरोपी फरार झाले.आहे. तालुक्यात सर्वात जास्त तळेगाव नगरीत गावटी दारु मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने दररोज गावात भाडण तंटे होत आहे.यामुळे गरीबाचे संसार उघड्यावर येत असुन तरुन पिढी बरबाद होत आहे.गावटी दारु व्यवसायीक गुड प्रवृत्तीचे आसल्याने व पैशाच्या जोरावर पोलिसांच्या खांकीचा धाक संपला आहे. पोलिसांच्याच आर्थिक देवानं घेवाण मुळे कायदा व सुव्यवस्था आयरनीवर आला आहे.
मात्र वरिष्टाचा धाकाने का होईना पोलिस प्रशासन खळबळुन जांगे झाले असुन धाड सत्राला सुरुवात केली असून हातभट्ट्या फोडण्यात आल्या असून अवैध धंद्या वाल्या वरती कारवाई सुरू आली आहे तसेच पोलीस स्टेशनला काही खबरी असल्याने ते पोलीस पथक तसे येण्याच्या आधीच अवैध धन्यवाल्याना पूर्वसूचना म्हणून यांना कॉल करतात व त्यामुळे पोलिस पथक येण्याआधीच ते आवरासावर करण्याची त्यांना संधी मिळते यामुळे मात्र काही वेळेला कारवाई साठी आलेल्या पोलिस पथकाला खाली हाथी जावे लागत असल्याची चर्चा सुद्धा गावात आहे सकाळी धाड सत्राला पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे.PSI विकास पाटील पोलिस प्रदिप पोळ व त्यांचे सहकारी
Prev Post