तापीच्या बॅक वॉटरमध्ये एकाची आत्महत्या

0
निंभोरा – जवळच असलेल्या ऐनपूर गावाजवळील तापी नदीच्या बॅक वॉटरमध्ये उडी घेवून श्रीराम भगवान पाटील (42) यांनी आत्महत्या केली. शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.