तालुका दक्षता समितीवर खरात यांची निवड

0

चाळीसगाव । रिपाइं (अ)चे जळगाव लोकसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक आनंद जी.खरात चाळीसगाव तालुकास्तरीय दक्षता समितीवर अनुसूचित जातीचे अशासकीय सदस्य म्हणून निवड झाली आहे. निवड आ. उन्मेश पाटील यांच्या प्रयत्नाने करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी चाळीसगाव तालुकास्तरीय दक्षता समितीवर अशासकीय सदस्य म्हणून आनंद खरात यांची निवड करण्यात आली आहे.