पाचोरा । तालुक्यातील चिंचखेडा खु. वाघुलखेडा, खडकदेवळा खु., लोहारा या गावांमध्ये 25/15 योजनेंतर्गत गावांतर्गत रस्ता काँक्रीटीकरण भुमीपूजन सोहळा आमदार किशोर पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी डॉ. भरत लाला पाटील, गणेश पाटील, पपू राजपूत, रामु पाटील, ज्ञानेश्वर पाटील, राजू पाटील, विलास पाटील, राजेंद्र गायकवाड, शरद पाटील, गोपाळ पाटील, संदीप पाटील, अॅड. जयसिंग राजपूत, सिताराम पाटील, विशाल शेलार, वाल्मीक पाटील, चिंधा बडगुजर, भिमराव दादा, सतीष पाटील, प्रविण पाटील, योगेश पाटील, संदीप पाटील आदी उपस्थित होते. गावकर्यांच्या मागण्या, समस्या, तक्रारी आमदारांनी समजुन घेतल्या. तत्परतेने संबधित अधिकारी वर्गाशी भ्रमणध्वनीवरून संबध साधुन समस्या तात्काळ सोडविण्यास सांगितले. पाचोरा-भडगाव विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावाच्या सर्वांगिण विकासासाठी आपण सारेजण एकजुटीने रहा असे, आवाहन आ.पाटील यांनी केले.
उद्घाटनप्रसंगी यांची होती उपस्थिती
यावेळी प्रल्हाद पाटील, रमेश पाटील, प्रेमचंद पाटील, शालिक पाटील, धनराज पाटील, निंबाजी पाटील, अनिल पाटील, कैलास पाटील, भरत पाटील, प्रकाश पाटील, सिताराम पाटील, मोतीलाल पवार (चिंचखेड), रणजित पाटील, महेंद्रसिंग पाटील, शंकर पाटील, गणेश पाटील, प्रकाश पाटील, रामदास पाटील, ज्ञानेश्वर पाटील, संजय नाईक, संतोष अहिरे, अमृत गायकवाड (वाघुळखेडा), भास्कर तेली, कैलास तेली, कपूरचंद तेली, अलाउद्दीन बाबा, तुकाराम दाभाडे, सुधीर शेलार, अमर नाना, अय्युब पठाण, तुकाराम तेली, एम.एस. मोरे, वाल्मीक पाटील, संजय पाटील, नाना देवरे, जमील कहाकर, हमीद कहाकर, रशीद शेख, रसुल चाँद, हसन मुसलमान, सुनिल पाटील, गफ्फुर तडवी आदी मान्यवर व गावकरी शिवसेना पदाधिकारी लोकप्रतिनिधी, शाखाप्रमुख, बुथ प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.